Wednesday, 16 January 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 19/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – ज्‍वारीवरील खोडकिडा रसशोषक किडींवरील नियंत्रण
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – वाढणारे वजन एक चिंता – वैद्य मीरा ठाकूर
स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – रानभाज्‍यांची ओळख – निलीमा जोरवर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – भालचंद्र देव – व्‍हायोलिनवादन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा- भाग 36, विशेष सहभाग – प्रविण तरडे
दु. 1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. गौरी लागू
दु.2.30 वा.
बालोद्यान  - 12 जानेवारीच्‍या जिजाऊ आणि स्‍वा.विवेकानंद जयंतीच्‍या अनुषंगाने जिजाऊ आणि विवेकानंद यांची माहिती – सा.क. वेदांगी कुलकर्णी
सायं.5.30 वा.
युववाणी – वाचनकट्टा
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – शिला जगताप आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत –  रसिका एकबोटे – गायन
सायं.7.30 वा
माझे घर माझे शेत – यशोगाथा – बापुसाहेब शिंदे यांची वहिदा शेख हिने घेतलेली मुलाखत
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – सुनिल पासळकर
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – विदुषी एस.सुंदर – वीणा वादन

No comments:

Post a Comment