Thursday, 17 January 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 21/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – संकलन – सोनाली गोगले
6.45 वा.
आपले आरोग्‍य – डॉ.योगेश बेंडाळे – रोजच्‍या जीवनात आयुर्वेद  
स.8.45 वा.
परिक्रमा – स्‍वामी विज्ञानंद यांचा जीवन परीचय करून देणारी प्रमोदभाई शिंदे,डॉ.गजानन केळकर, डॉ.वर्षा तोडमल यांची मुलाखत  
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत- कलाकार – उ.आमीर खान – गायन
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – ‘’ नातं शौर्याशी ‘’ – सैन्‍याधिका-यांच्‍या पत्‍नींच्‍या मुलाखती – मीरा पित्रे
यांची कल्‍याणी कणसकर यांनी घेतलेली मुलाखत,काव्‍यवाचन – वंदना धर्माधिकारी
दु1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – उगवते तारे- संकल्‍पना आणि सादरकर्त्‍या – तेजश्री कांबळे
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत – कलाकार – कलयाण अपार – सनईवादन
सायं.5.30वा.
युववाणी –  भटकंती – धोडप आणि सुधागड किल्‍लयांच्‍या सफरीविषयी दीपाली लंके हिच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - भारूड – चंदाबाई तिवाडी आणि सहकारी 
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – विदुषी कोयल दासगुप्ता
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रा.का. शेतशिवार –उन्‍हाळी भुईमुग लागवड – सुधारित तंत्रज्ञान याविषयी डॉ.रामभाऊ हंकारे, महिलांचे शेतीतील कष्‍ट कमी करण्‍याचं तंत्रज्ञान – माहिती – निवेदिता शेटे
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – पशुवैद्य शास्‍त्रज्ञ संशोधन आणि पशुपालक (मुलाखतींवर आधारित) ले.डॉ. नितिन मार्कंडेय – सा.क. सतीश जोशी
रा.9.30 वा.
नाटक – क्षणस्‍थले.डॉ. कमलेश सा.क. गौरी लागू  

No comments:

Post a Comment