Thursday, 24 January 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 29/01/2019 चे विशेष कार्यक्रम
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – गवती चहा – वैद्य शैलश गुजर
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण) मानोशाररिक आजार – डॉ.सविता मेहेंदळे यांची पस्तिशीनंतरच्‍या आरोग्‍य तपासण्‍या का? कधी ? या विषयावर निलीमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत, शोधु कुठे मी हा अंजली घाणेकर यांच ललीत लेख
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  - कल्‍याण काळे आणि सहकारी                         
सायं.6.30 वा.
लोकजागर – घेऊ वसा स्‍त्री शिक्षणाचा – लघुनाटिका – ले. रेश्‍मा चावरे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, मुख्‍यमंत्री कृषी आणि अन्‍न प्रक्रिया योजना – माहिती – गंगाधर सखाराम मुसमाडे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार  - विदुषी मंजुषा पाटील – गायन

No comments:

Post a Comment