Thursday, 24 January 2019



  378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 28/01/2019 चे विशेष कार्यक्रम
6.45 वा.
आपले आरोग्‍य – मधुमे‍हींची जीवनपध्‍दती – डॉ.वासुदेव रायते
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – ‘’ नातं शौर्याशी ‘’ – सैन्‍याधिका-यांच्‍या पत्‍नींच्‍या मुलाखती – शीला राऊत यांची कल्‍याणी कणसकर यांनी घेतलेली मुलाखत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - पोतराजाची गाणी – भाऊसाहेब उडणशिवे आणि सहकारी 
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रा.का. शेतशिवार – जनावरांसाठी मूरघास आणि अॅझोला निर्मिती – माहिती – डॉ.महेंद्र गोरख मोटे  
रा.10.30  वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – रघुनंदन पणशीकर – गायन

No comments:

Post a Comment