Sunday, 27 January 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 30/01/2019 चे विशेष कार्यक्रम

स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  त्‍वचा विकार – गजकर्ण – डॉ प्रदीप महाजन  
स.6.50 व दु. 1.55
नातं निसर्गाशी – संवर्धनु कांदळवन  – एन. वासुदेवन (अप्‍पर प्रधान, मुख्‍य वन संरक्षक ) यांची मुलाखत.
स.8.45 वा.
इंडिया एम एस डे च्या अनुषंगाने मल्‍टीपल स्क्लेरॉसीस सोसायटी ऑफ इंडियाच्‍या सहसचिव ज्‍योती रोंघे आणि पुणे विभागाच्‍या सहसचिव मर्चंट यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम पाऊलखुणा – प्रसिध्‍द अभिनेते चंद्रकांत गोखले यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत  (भाग-2)
सायं.5.30 वा.
युववाणी – हुतात्‍मादिनानिम्मित युवा मित्रांच्या प्रतिक्रियांवरआधारित कार्यक्रम मला उमजलेले गांधीजी लेखक आणि सुत्रसंचालन समीर शेख

रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम – शेतशिवार – भाग - 30
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद – डिजीटल व्‍यवहार  सायबर सुरक्षा सहभाग- महेश कुलकर्णी  - वरिष्‍ठ  संचालक, -सी डॅक, पुणे  सुत्रसंचालन – सादरकर्ते – कैलास शिंदे भाग – 2

No comments:

Post a Comment