Monday, 28 January 2019



378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक31/01/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती ––  पीकनिहाय सेंद्रीय खत व्‍यवस्‍थापन
स.8.45 वा.
अल्‍प संख्‍यांक महिलांचे संविधानिक अधिकार आणि नेतृत्‍व विकास या विषयी डॉ.रझिया पटेल यांच्‍याशी तेजश्री  कांबळे यांनी केलेली बातचीत – भाग – 2
दु.12.00वा.
स्‍नेहबंध–माझा कला प्रवासया विषयी किर्ती शिलेदार यांच्याशी डॉ प्रतिमा जगताप यांनी केलेली बातचीत
सायं.5.30 वा.
युववाणी–स्‍टे ट्यून्‍ड – फ्रेश गप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क.विराज सवाई
सायं.6.15 वा.
लोकसंगीत–पोतराजाची गाणी – मोहन साठे आणि सहकारी
रा.7.30  वा.
माझे  घर माझं शेत – 1) शेळी पालनातून शेतक-यांच आर्थिक सक्षमीकरण – मुलाखत धनेश शाम सुंदर पडवळ -  कृ.वि.नारायणगाव
रा.9.30 वा.
आलाप– शास्‍त्रीयसंगीत – कलाकार - वि.लक्ष्‍मीबाई जाधव – गायन - तबला – डी.के.जोशी

No comments:

Post a Comment