Thursday, 10 January 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 13/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – अति थंडीमुळे जनावरांवर होणारे परिणाम                    
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – नेत्रदानाविषयी – डॉ शंतनु चिंधाडे
स.6.50 वा व दु.1.55
नातं निसर्गाशी – हवामानातील बदल आणि पर्यावरण – डॉ प्रियदर्शनी कर्वे
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उ.अहमद खान थिरकवा – तबला वादन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क.मानसी ठाकूर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – पोवाडा – विजयकुमार व्‍यवहारे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
हिंदी गीत – श्रुती करंदीकर
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – शरद करमरकर –मराठी सुगम गायन
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन – चारूदत्‍त आफळे – विषय – संक्रांत महात्‍य
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – गुरू गोविंद सिंह जयंती – सा.क. सुनील मडावी
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – के.व्‍ही.नंदकुमार – गायन

No comments:

Post a Comment