Thursday, 10 January 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 14/01/2019 चे विशेष कार्यक्रम
6.45 वा.
आपले आरोग्‍य – नेत्रदाना विषयी – डॉ. शंतनु चिंधाडे
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत- कलाकार – कृष्‍णा भंडारी – बासरीवादन
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – ‘’ नातं शौर्याशी ‘’ – सैन्‍याधिका-यांच्‍या पत्‍नींच्‍या मुलाखती – सुहासिनी तासकर यांची कल्‍याणी कणकसकर यांनी घेतलेली मुलाखत, कविता मेहेंदळे यांची कथा – गुज
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - भेदीक – ब्रम्‍हदेव जाधव  आणि सहकारी 
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रा.का. शेतशिवार विषय उन्‍हाळी बाजरीच सुधारित लागवड तंत्रज्ञान – माहिती – डॉ. रामभाऊ हंकारे
रा.9.30 वा.
‘’डेथ इज मर्सी’’ ले.दिलीप परदेशी – सा.क.पुरुषोत्‍तम जोशी

No comments:

Post a Comment