Monday, 7 January 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 10/01/2019 चे विशेष कार्यक्रम                    
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – थंडी पासून फळ बागेच संरक्षण
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍त्रीयांचे आजार – डॉ. मंदार रानडे – (गरोदरपणातील काळजी)
स.6.50व दु.1.55
नातं निसर्गाशी – हवामानातील बदल आणि पर्यावरण – डॉ. प्रियदर्शनी कर्वे
स.8.45 वा.
एक भारत श्रेष्‍ठ भारत या कार्यक्रमांअंतर्गत कुशल युवा या विषयी ओडिसा राज्‍यातील मयुरगंज जिल्‍हयाच्‍या अॅडशिनल कमिशनर अबोली नरवणे यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
स.9.30 वा.
केंद्रीय राज्‍यमंत्री राज्‍यवर्धनसिंह राठोड यांच्‍या बुधवार दि.9 जानेवारी रोजी पुण्‍यात झालेल्‍या कार्यक्रमाचा आकाशवाणी वृत्‍तांत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  प्रायोजित कार्यक्रम निर्भिड सा-या बना गं, आनंददायी शिक्षण प्रसाद मणेरीकर यांची मानसी ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत
दु. 2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.व्‍ही.जी.जोग – व्‍हायोलिनवादन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्यून्‍ड – फ्रेश गप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क.सलोनी बगाडे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – पिंगळा गीत – अनिल राजाराम शिंदे आणि सहकारी 
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – विवेकानंद कार्यकर्तुत्‍व या विषयावर भारती पारखे यांचं भाषण – R’ गावगाडयातील कामगार मालेमध्‍ये विठ्ठल गाडेकर यांची मुलाखत
रा.7.30  वा.
माझे घर माझे शेत – सुरू ऊस पिकांमध्‍ये घ्‍यावयाची आंतरपीकं – माहिती – किरणकुमार ओंबासे, शेत तळयातील मत्‍स्‍य संवर्धन- श्रीकांत वारूंजीकर
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी गझल सुगम संगीत – खंजनी शर्मा
रा.9.30 वा.
यवतमाळ येथे होणा-या 92 व्‍या अखील भारतीय मराठी साहित्‍य संम्‍मेलनाच्‍या नियोजित अध्‍यक्षा डॉ.अरूणा ढेरे यांची गोपाळ अवटी आणि डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत

No comments:

Post a Comment