Wednesday, 9 January 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 11/01/2019 चे विशेष कार्यक्रम
.6.40,1.45 वा. 
उत्‍तम शेती –  वनशेती
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – नेत्रदान – डॉ.शंतनु चिंधडे
स.8.45. वा.
गीर्वाणभारती – दुतस्‍य कथा मालेत दुत या विषयावर पूर्वावलोकन पर भाषण – मीना कराडकर  
स.9.30वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन –  कविता खरवंडीकर – गायन
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – ‘’घर तिघांचं हवं’’ ले.रत्‍नाकर मतकरी, पुस्‍तक परीचय – स्‍नेहा अवसरीकर आणि सुश्रृत कुलकर्णी, संवादु अनुवाद – उमा कुलकर्णी, रिकामा कॅनव्‍हास अमृता प्रीतम यांच्‍या कथांचा अनुभव
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अरविंद गजेंद्रगडकर – स्‍वरमंडळवादन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍वत:ला घडवताना सॉफट स्किल्‍स विषयी मार्गदर्शन करणारी मालिका – वेळेचं व्‍यवस्‍थापन – अमोल निटवे यांच्‍याशी दिशा देशपांडे हिनं केलेली बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत –भारूड – संध्‍या सखी आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – अनुराधा कुबेर
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, लवकर पक्‍व होणारा वाण एम.एस 10001 माहिती – डॉ. रामदास गारकर
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत –  अंजली दाते
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – वि.कुकुदिनी काटदेर  (शा.गायन)

No comments:

Post a Comment