Sunday, 10 February 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक13/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्य   - आहारातून आरोग्‍य– भाग 4 था – आर्चिस सुनीति विनय
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – ज्‍येष्‍ठ अभिनेतेनिळू फूले(  आणि रजनी फूले)  यांच्‍याशी अतुल पेठे यांनी केलेली बातचीत
दु.1.05 वा.
खुल आकाश  - मालिका –उर्जा आणि विविध उर्जा स्‍त्रोत  (आकाशवाणी – मुंबई  )
सायं.5.30 वा.
युववाणी– विवीध पक्ष्‍यांचे आवाज काढणारा मिमीक्री कलाकार सुमेध वाघमारे यांच्‍याशी विराज सवाई यानं केलेली बातचित
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत–
1)प्रा.का. शेतशिवार – भाग – 34
ठिबक/तुषार सिंचन – माहिती – कृषी उपसंचालक डी.एस.दिवेकर, कृषी आयुक्‍तालय महाराष्‍ट्र राज्‍य पुणे
2) सुरू ऊस लागवड आणि ऊस वाणांचीनिवड – माहिती – डॉ भरत सोपानराव रासकर, ऊस विशेषज्ञ मध्‍यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडगाव, ता. फलटण जि.सातारा
रा.8.15 वा.
जागतिक रेडिओ दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – सा.क. रवीश मंगळवेढे
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड –सा.क. प्रसाद कुलकर्णी

No comments:

Post a Comment