Tuesday, 12 February 2019


378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार015/02/2019चे विशेष कार्यक्रम
.6.40,1.45 वा. 
उत्‍तम शेती – गायी म्‍हशी मधील प्रजनन व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  - अतिदक्षता विभागात घ्‍यावयाची काळजी-भाग-1 – डॉ.प्राची साठे 
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –
1) पुष्‍पौंषधी विषयी सरोज भडभडे यांनी सांगीतलेली माहिती  2) पुस्‍तक परीचय – स्‍नेहा अवसरीकर , नेहा कुलकर्णी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत ,कलाकार – उदयन काळे – गायन तबला – विकास पुरंदरे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – धनगरीओव्‍या – पोतराजाची  – मोहन भानुदास साठे
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – जैसा भोजन वैसा मन – रूपक लेखक रामनाथ अवस्‍थी

No comments:

Post a Comment