Thursday, 28 February 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 01/03/2019 चे विशेष कार्यक्रम
.6.40,1.45 वा. 
उत्‍तम शेती – ऊस वाढ्याची पौष्टिकता
.9.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत – मंजिरी केळकर – गायन
स.11.00 वा.
महफिल-ए-कव्‍वाली – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –1.महिला सप्‍ताहानिमित्‍त निवडक मुलाखतींचे पुन:प्रसारण – गुंतता नात्‍यात मी मालिकेतील प्रतिभा देशपांडे आणि डॉ संजिवनी रहाणे यांच्‍याशी गौरी लागू यांनी केलेली बातचीत
2) आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताहा निमित्‍त समन्वित कार्यक्रम – विविध क्षेत्रात मोलाचं योगदान देणा-या महिलांच्‍या कार्याची ओळख – ले/सा.क. राजेंद्र दासरी
सायं.5.30 वा.
युववाणी – भावनांची भाषा : भावनिक बुध्‍दीमत्‍ते विषयी मार्गदर्शन करणारी मालिका , डॉ अरूणा  कुलकर्णी यांच्‍याशी वैष्‍णवी  कारंजकर हिनं केलेली बातचित 
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत -- 1. कृषी हवामान सूचना – लाईव 2. जागतिक महिला सप्‍ताहा निमित्‍ताने चांदखेड, ता.मावळ, जि.पुणे येथिल महिला शेतकरी यांच्‍याशी प्रिया बेल्‍हेकर हिनी केलेली बातचीत
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – 1. वार्ता – मेरी सेहत मेरामित्र – संपदा डिंगरे, 2.मेरा भारत स्‍वस्‍थ भारत – वार्ता – डॉ आर.के.सक्‍सेना , सा.क. किशोर खडकीकर

No comments:

Post a Comment