Tuesday, 26 February 2019



378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 28/02/2019चे विशेष कार्यक्रम

स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  जमीन हवामानानुसार बांबू जातीची निवड
स.8.45 वा.
राष्‍ट्रीय विज्ञान दिना निमित्‍त मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे अध्‍यक्ष विनय रमा रघुनाथ आणि निश्‍चय म्‍हात्रे यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
स.11.35 वा.
अंध कल्‍याण सप्‍ताहा निमित्‍त समन्वित कार्यक्रम – दिव्‍यत्‍वाची दृष्‍टी : शुन्‍यातुन विश्‍व निर्मिती – ले/सा.क. सुदाम बटुळे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत–  खंडोबाची गाणी – नागनाथ मारूती सासवडे   आणि सहकारी
रा.7.15  वा.
माझे  घर माझं शेत – 1.दर्जेदार गुळ निर्मितीसाठी ऊस लागवड – माहिती – डॉ भरत सोपानराव रासकर, 2.उन्‍हाळ्यातील चारा पिकांचे महत्‍व – माहिती – डॉ राजेंद्र भिलारे
रा.8.15 वा.
राष्‍ट्रीय विज्ञान दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – सा.क. नेहा खरे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उ.डागर बंधू – धृपद गायन

No comments:

Post a Comment