Tuesday, 5 February 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 06/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  किरकोळ आजार – डॉ दिलीप देवधर
स.6.50 व दु. 1.55
नातं निसर्गाशी – सुगंधी वनस्‍पती – डॉ बळवंत कुलकर्णी
स.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय – खानावळ चालवणा-या महिलांच्‍या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम
स.9.30 वा. व रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – मिनल दातार – गायन
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – ज्‍येष्‍ठ अभिनेते निळू फूले यांच्‍याशी अतुल पेठे यांनी केलेली बातचीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – लेखिका, अनुवादिका मंजुषा आमडेकर यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – वेगवेगळी प्रसार माध्‍यम
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं. पंडितराव नगरकर – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – अभंग-गौळण – धर्मराज पवार आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम गायन – सचिन इंगळे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम – शेतशिवार ,  प्रगतीशील शेतकरी – मुलाखत – सुरेश सोपानराव रास्‍ते, बटाटा पिकांवरील रोग आणि त्‍याचं व्‍यवस्‍थापन – माहिती – योगेश यादव
रा.8.15 वा.
कॅलीडिओस्‍कोप – इंग्रजी कार्यक्रम – ट्रेसिंग न्‍यू ट्रेंड्स इन इंडिया राइटिंग इन इंग्लिश –एक चर्चा – डॉ आर.एस.जैन, सहभाग – डॉ पराग चौधरी, डॉ अनघा बालडोटा
रा.9.30 वा.
सलाम वर्दी – कर्नल जयंत पेंडसे यांच्‍याशी सविता जेरे यांनी केलेली बातचीत
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड –सा.क. प्रसाद कुलकर्णी

No comments:

Post a Comment