Tuesday, 5 February 2019



378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 07/02/2019चे विशेष कार्यक्रम

स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  संरक्षित शेतीसाठी कृषी विभागाच्‍या योजना
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – किरकोळ आजार – ताप – डॉ दिलीप देवधर
स.6.50व दु.1.55
नातं निसर्गाशी – सुगंधी वनस्‍पती – डॉ बळवंत कुलकर्णी
स.8.45 वा.
पुस्‍तक परिचय – भाई संपत पवार लिखित मी लोकांचा सांगाती आणि सरुराज अहमद लिखित हैदर अली, टिपू सुलतान स्‍थापित सलतनत-ए-खुदादाद-राज्‍य, प्रशासन आधुनिकी करण आणि धर्म या पुस्‍तकाचा सतीश देशपांडे यांनी करून दिलेला परिचय
स.9.30 वा. व दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत - कलाकार – केदार बोडस
दु.12.00वा.
स्‍नेहबंध– मध्‍यान्‍ह आणि संधी प्रकाश या काळांतील रागांवर आधारित गीतांचा कार्यक्रम – उर्मी – सा.क. सुचेता चांडोळकर
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – वेगवेगळी प्रसार माध्‍यम
सायं.5.30 वा.
युववाणी–स्‍टे ट्यून्‍ड – फ्रेश गप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क.दिशा जोशी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत– संगीत भजन – शिवाजी तुकाराम कदम  आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – गावगाडा
रा.7.30  वा.
माझे  घर माझं शेत – 1) ताणामुळे जनावरांच्‍या गर्भाशयावर होणारे परिणाम – माहिती – डॉ प्रज्‍वलिनी मेहर, 2.खोडवा पीक आर्थिक दृष्‍ट्या फायद्याचे – माहिती – बाहुबली टाकळकर
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी– मराठी सुगम गायन – दिपाली ढमाळ
रा.9.30 वा.
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – 1.आधुनिकभजन – रंजना बरूआ, 2.मराठी भजन – सानिया पाटणकर
रा.10.30 वा.
आपली आवड – सा.क. प्रसाद कुलकर्णी

No comments:

Post a Comment