Wednesday, 6 February 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 08/02/2019चे विशेष कार्यक्रम

.6.40,1.45 वा. 
उत्‍तम शेती – स्‍वयंचलितयंत्रणे द्वारे काटेकोर पाणी, खत व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – किरकोळ आजार – अपचन – डॉ दिलीप देवधर
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी – सुगंधी वनस्‍पती – डॉ बळवंत कुलकर्णी
स.8.45 वा.
गीर्वाणभारती– दुतस्‍य कथा मालेत नल दमयंती मधील हंसा चे दुतत्‍व – मिना कराडकर
.9.30 वा.
आलाप– शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – राजेश दातार – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध–स्‍नेहबंध – 1) कथा – एक दिवस असाही – लेखन – कल्‍पना देशपांडे
2) पुस्‍तक परीचय – स्‍नेहा अवसरीकर
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – वेगवेगळी प्रसार माध्‍यम
दु.2.15 वा.
गांधी वंदना – ले.जयदेव डोळे
दु.2.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत – पं.भीमसेन जोशी –गायन
सायं.5.30 वा.
युववाणी– भावनांची भाषा – भावनीक बुद्धीमत्‍त विषयी मार्गदर्शन करणारी मालिका – डॉ अरूणा कुलकर्णी यांच्‍याशी वैष्‍णवी कारंजकर हिनं केलेली बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत– धनगरी ओव्‍या – दत्‍तात्रय मलकार्जून नागणकरे आणि सहकारी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – सेंद्रीय शेती फायद्यांची – मुलाखत – राहूल घाडगे
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश – 1.निराला तो निरालाही थे – वार्ता – महादेवी वर्मा, 2.नेताजी दक्षिण पूर्वी एशिया में – आलेख – विष्‍णू प्रभाकर
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयवाद्य संगीत – कलाकार – नॅन्‍सी कुलकर्णी – चेलोवादन

No comments:

Post a Comment