Friday, 8 February 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 09/02/2019 चे विशेष कार्यक्रम

स.6.40 वा.
उत्‍तम शेती – प्‍लस्टिक आच्‍छादणातील बारकावे
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – किरकोळ आजार – थकवा – डॉ दिलीप देवधर
स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – सुगंधी वनस्‍पती – डॉ बळवंत कुलकर्णी
स.8.45 वा.
कौ‍टूंबिक श्रृतिका – जगणं मस्‍त मजेचं – ले.प्रदीप वैद्य, सा.क. गौरी लागू
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत - कलाकार – रमेश गुलाणी –बासरी वादन
स.11.30 वा.
विशेष गीत गंगा – संगीतकार अनिल मोहिले यांची गोपाळ अवटी यांनी घेतलेली मुलाखत
दु..12.00 वा.
स्‍नेहबंध – वडीलांचा व्‍यवसाय संभाळणा-या महिलांच्‍या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा
दु.3.00 वा.
बालोद्यान – लोककथा
सायं.5.30 वा.
युववाणी– परीक्षेला सामोरं जाताना – समुपदेशक उमा चंदने यांच्‍याशी विराज सवाई यानं केलेली बातचीत  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – पोवाडा – रमेश खाडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत   -कलाकार – शिल्‍पा आठल्‍ये
सायं.7.30 वा
माझे घर माझे शेत –ग्रामीण आरोग्‍य – मुलाखत – डॉ गौरी दामले
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी गजल – अन्‍वर हुसैन
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम –एस.अश्‍वथी – गायन

No comments:

Post a Comment