Wednesday, 20 February 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 22/02/2019 चे विशेष कार्यक्रम
.6.40,1.45 वा. 
उत्‍तम शेती – वर्षभर हिरव्‍या चा-यासाठी मूरघास
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  - स्‍थूलपणा  - डॉ.जयश्री तोडकर
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी – समृध्‍द किनारे –सविता घाटे
स.8.45 वा.
गीर्वाणभारती–लक्ष्‍मी:कस्‍मात् डॉ.माधवी कोल्‍हटकर यांच भाषण
.9.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत - कलाकार– विद्या डेंगळे – व्‍हायोलिन वादन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –1) ठुमरी रंग – सा.कर्ती – संज्ञा कुलकर्णी
2) पुस्‍तक परीचय – स्‍नेहा अवसरीकर , निता  कुलकर्णी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत ,कलाकार – शेखर बोरकर – सरोद वादन  
सायं.5.30 वा.
युववाणी–भावनांची भाषा : भावनिक बुध्‍दीमत्‍ते विषयी मार्गदर्शन करणारी मालिका , डॉ अरूणा  कुलकर्णी यांच्‍याशी वैष्‍णवी  कारंजकर हिनं केलेली बातचित 
सायं.6.15 वा.
लोकसंगीत– धनगरीओव्‍या –दत्‍तात्रय नागणकरे आणि सहकारी                                                                   
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत -- 1. कृषी हवामान सूचना – लाईव 2. ऊस   आंतरमशागतीसाठी  औजारांचा वापर – माहिती  - प्रदीप पुंडलीक शिंदे 3. जनावरांच्‍या प्रसूतीबाबत आणि येणा-या संभाव्‍य अडचणी  – माहिती –  डॉ. अजित माळी  
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – 1. चष्‍मे की खोज   2. चष्‍मे  के लिए सही लेन्‍स का चुनाव कैसे करें – नेत्र विशेषज्ञ - रहिमा पटेल इनसे बातचीत, 3. मस्‍तमौला –  नितीकथा – ले.खलील सिब्रान

No comments:

Post a Comment