Wednesday, 20 February 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 23/02/2019 चे विशेष कार्यक्रम

स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य  - स्‍थुलपणा – डॉ जयश्री तोडकर
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –संगीतकार अशोक पत्‍की - सादरकर्ते – संजय भुजबळ
दु..12.00 वा.
स्‍नेहबंध– माध्‍यमातील स्‍त्री प्रतिमा हा प्रतिक्रियांवरआधारित कार्यक्रम – सा.क. तेजश्री कांबळे, निर्मिती सहायक – गौरी पत्‍की
सायं.5.30 वा.
युववाणी– वाचन कट्टा – सहभाग – मृणाल जोशी, दिग्‍गज आफळे, मानसी जोशी
सायं.7.30 वा
माझे घर माझे शेत  - हरीतगृहातील रंगीत ढोबळी मिरचीची लागवड – माहिती – भरत टेमकर, पौंदवडी ता.करमाळा जि.सोलापूर येथील मनोहर कोडलिंगे यांच्‍याशी अनिलकुमार पिंगळे यांनी केलेली बातचीत
रा.8.15 वा.
संत गाडगेमहाराज जयंती निमित्‍त समन्वित कार्यक्रम – अंध श्रद्धेवर खराटा – ले.अनिरूद्ध कांबळे, सा.क. ज्ञानेश्‍वर बोबडे
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – कल्‍याणी साळुंके- गायन

No comments:

Post a Comment