Thursday, 21 February 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 25/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स. 6.50 वा .
नातं निसर्गाशी – समृद्ध किनारे – सविता घाटे 
स.9.30 वा.
नागपूर इथं संपन्‍न झालेल्‍या 99 व्‍या अखिल भारतीय मराठी नाट्य सम्‍मेलनाच्‍या दुस-या आणि तिस-या दिवसाच्‍या तसेच समारोप समारंभावर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत
स.10.58 वा.
महाराष्‍ट्र विधान मंडळाच्‍या अर्थ संकल्‍पीय अधिवेशनाच्‍या निमित्‍ताने दोन्‍ही सभागृहाच्‍या  संयुक्‍त बैठकीत मा.राज्‍यपाल श्री के.विद्यासागर राव यांच्‍या अभिभाषणाचं विधान भवनातून थेट प्रसारण ेरूा45052य
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – लहानुबाई महादेव नवगीरे आणि सहकारी
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे

No comments:

Post a Comment