Thursday, 21 February 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 26/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – उन्‍हाळी भुईमुगावरील रसशोषक किडींच नियंत्रण
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण) PCOD या विषयी स्‍त्री रोग तज्ञ डॉ निलम रानडे यांची मुलाखत
रा.8.15 वा.
स्‍वातंत्रवीर सावरकर स्‍मृतीदिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – रत्‍नागिरीतले सावरकर – ले.संजय गणपुले, सा.क. श्रीनिवास जरंडीकर
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – विदुषी गंगुबाई हंगल

No comments:

Post a Comment