Thursday, 28 February 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 06/03/2019 चे विशेष कार्यक्रम
स.9.30 वा. व रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – संजय गरूड
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – पं.भीमसेन जोशी यांची पु.ल.देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत
सायं.5.30 वा.
युववाणी– नदीकाठची भटकंती – प्रसाद पवार यांच्‍याशी बातचीत
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत– खोडवा ऊसाचे व्‍यवस्‍थापन – माहिती- संदेश उत्‍तमराव देशमुख
रा.9.30वा.
सलाम वर्दी – निवृत्‍त विंग कमांडर अनुमा आचार्य यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड –सा.क. प्रसाद कुलकर्णी

No comments:

Post a Comment