Tuesday, 5 March 2019

378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 07/03/2019चे विशेष कार्यक्रम

स.6.40 वा.
उत्‍तम शेती – उन्‍हाळी तीळ लागवड
स.8.45 वा.
आंतरराष्‍ट्रीय महिला दिनाच्‍या अनुषंगाने जागतिक आणि भारतीय स्‍त्रीवाद या विषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या समाजशास्‍त्र विभागाच्‍या प्रमुख श्रृती तांबे यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
दु.12.00वा.
स्‍नेहबंध– ज्‍येष्‍ठ गायिका पद्माताई तळवलकर यांची जयश्री बोकील यांनी घेतलेली मुलाखत , आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताहा निमित्‍त समन्वित कार्यक्रम – पाडाहवेने थय्येह जीनगी – ले.डॉ जयश्री गावित, सा.कर्त्‍या – नंदा गजभिये
दु.2.30 वा. व रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – अश्विनी गोखले
सायं.6.15 वा.
लोकसंगीत–  भजन/ख्रिस्‍तगीत - सुनिल सुधाकर जाधव आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – राष्‍ट्रीयसुरक्षा सप्‍ताह – भाषण – अविनाश हळबे
रा.7.15  वा.
माझे  घर माझं शेत – शेळी प्रजन्‍न व्‍यवस्‍थापन – माहिती- डॉ मोहन राऊत
रा.9.30 वा.
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – होली के रंग गीतों के संग – होली के गीत – सा.क. हेमंत सपकाळे

No comments:

Post a Comment