Monday, 25 March 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 27/03/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्य   - मधुमेह आणि डोळा – डॉ यशश्री जोग
स.8.45 वा.
पेालिस दलाने जनतेसाठी घेतलेले पुढाकार या विषयी पुण्‍याचे पोलिस आयुक्‍त डॉ के. व्‍यंकटेशम् यांची मृदुला घोडके यांनी घेतलेली मुलाखत
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – पं.कुमार गंधर्व यांची शरदचंद्र चिरमुले यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – अश्विनी अंबिके यांनी सांगितलेल्‍या इस्‍टंट पिठाच्‍या रेसिपीज
सायं.5.30 वा.
युववाणी– 1.वैज्ञानिक खेळणी निर्मितीतून विज्ञान प्रसाराचं कार्य करणा-या शिवाजी माने याच्‍याशी बातचीत, 2.करिअरच्‍या नव्‍या वाट – लेखन/निवेदन – कल्‍याणी वाघमारे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत– राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी 2018-19 राज्‍यस्‍तरीय व्‍यसनमूक्‍ती सेवा पुरस्‍कार प्राप्‍त राजेंद्र दत्‍तात्रय कदम यांची मुलाखत
रा.8.15 वा.
जागतिक रंगभूमी दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – सा.क. सचिन प्रभुणे
रा.9.30वा.
फोन इन जनसंवाद – डिजीटल व्‍यवहार – तज्ञ महेश कुलकर्णी
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड –सा.क. संजय भुजबळ
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी मंजिरी आलेगावकर – गायन

No comments:

Post a Comment