Friday, 22 March 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 26/03/2019 चे विशेष कार्यक्रम
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य  - काचबिंदू – डॉ यशश्री जोग
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – पं.अजय चक्रवर्ती
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – डॉ राधा संगमनेरकर – अर्थ स्‍वप्‍नांचा – डॉ संज्‍योत देशपांडे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – सुरू ऊसातील एकात्मिक तण नियंत्रण – डॉ भरत सोपानराव रासकर
रा.9.30  वा.
साहित्‍य सौरभ – 1.शंकर कुंडलिक गोपाळे यांचे कविता वाचन, 2.सुनिल ज्ञानदेव कापसे यांच्‍या कथा – ।.कथा एका कवीची, 2.आणि मृदगंध दरवळा
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे

No comments:

Post a Comment