Friday, 22 March 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 25/03/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  चष्‍माचा नंबर घालवण्‍याच्‍या उपचार पद्धती – डॉ यशश्री जोग
स.8.45 वा.
परिक्रमा – सूक्ष्‍मजीव आणि माणूस – डॉ योगेश शौचे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा.

आलाप – शास्‍त्रीय संगीत – भालचंद्र देव – गायन
सायं.5.30वा.
युववाणी– कविकट्टा – सहभाग – अक्षय बनकर, दिग्‍गज आफळे, मृणाल जोशी, सायली पगारिया
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – उन्‍हाळी परिस्थितीत ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ प्रमोद माणिकराव चौधरी
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.भीमसेन जोशी – गायन

No comments:

Post a Comment