Friday, 22 March 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 24/03/2019 चे विशेष कार्यक्रम

स.6.40 वा.
उत्‍तम शेती – शेततळे योजना
स.6.45 वा.
 आपले आरोग्‍य  -  जागतिक क्षयरोग दिना निमित्‍त क्षयरोग या विषयी डॉ राधा संगमनेरकर यांनी सांगितलेली माहिती
स.6.50 वा
नातं निसर्गाशी – भूतान एक पर्यावरण पूरक देश – संतोष शिंत्रे
स.7.40 वा.
सुप्रभात – सा.क. कैलास शिंदे
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग – ज्‍येष्‍ठ कवी अरूण म्‍हात्रे , सादरकर्ते – संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –सा.क.  संज्ञा कुलकर्णी
दु..1.00 वा.
आपली आवड – सा.क. संजय भुजबळ
दु.2.30 वा.
बालोद्यान – रंगरेषांची भाषा मालिका – सहभाग – गोपाल नांदुरकर
सायं.5.30 वा.
युववाणी– शब्‍धगंध - सा. क. रूचिरा पालकर ,2. सायबर सिक्‍युरिटी आणि युवक – या विषयी माहिती – संकलन आणि निवेदन – विराज सवाई, 3.परकीय भाषा शिक्षणातून करिअर – लेखन आणि निवेदन – सुमेधा कुलकर्णी  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  -  भेदिक- निजामभाई शेख आणि सहकारी 
रा.7.15 वा.
किर्तन – सा.क. ज्ञानेश्‍वर इटोलिकर आणि सहकारी
रा.9.30 वा.
सातारा येथे संपन्‍न झालेल्‍या 61 वी पुरूषोत्‍तम मंगेश लाड स्‍मृती व्‍याख्‍यानमाले अंतर्गत भाषा-बोलीभाषा :वास्‍तव आणि आव्‍हानं या विषयी झालेल्‍या व्‍याख्‍यानाचा उत्‍तरार्ध  – वक्‍ते- भारत भाषा सर्वेक्षणचे अध्‍यक्ष डॉ गणेश देवी, अध्‍यक्ष :भांडारकर प्राच्‍य संशोधन मंदीराचे मानद सचिव डॉ श्रीकांत बहुलकर

No comments:

Post a Comment