Friday, 22 March 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 23/03/2019 चे विशेष कार्यक्रम

स.6.40 वा.
उत्‍तम शेती – पशु उपचारासाठी औषधी वनस्‍पती
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य  - स्‍वास्‍थ सांध्‍याचे – डॉ ऋषिकेश सराफ
स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – झाडाची साल – श्री द महाजन
स.8.45 वा.
कौ‍टूंबिक श्रृतिका – जगणं मस्‍त मजेचं – ले.अभिजित पेंढारकर, सा.क. गौरी लागू
स.10.30 वा.
जागतिक हवामान दिनाच्‍या निमित्‍ताने आय.एम.डी चे शास्‍त्रज्ञ नहुश कुलकर्णी यांच्‍याशी जगदीश राव यांनी केलेली बातचीत
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग – ज्‍येष्‍ठकवी अरूण म्‍हात्रे - सादरकर्ते – संजय भुजबळ
दु..12.00 वा.
स्‍नेहबंध– काव्‍यचंद्रिका बहिणाबाई – लेखिका – प्राजक्‍तापांचाळ
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. प्रसाद कुलकर्णी
दु.2.30 वा.
बालोद्यान– किर्तन – सा.क. तनिष्‍का निघोजकर
सायं.5.30 वा.
युववाणी– हवामान बदलाचे घातक परिणाम – जागतिक हवामान दिना निमित्‍त अजिंक्‍य साळुंखे यांच्‍याशी बातचती
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – विठ्ठल निवृत्‍ती बढे आणि सहकारी
रा.9.30 वा.
सातारा येथे संपन्‍न झालेल्‍या 61 वी पुरूषोत्‍तम मंगेश लाड स्‍मृती व्‍याख्‍यानमाले अंतर्गत भाषा-बोलीभाषा :वास्‍तव आणि आव्‍हानं या विषयी झालेल्‍या व्‍याख्‍यानाचा पूर्वार्ध – वक्‍ते- भारत भाषा सर्वेक्षणचे अध्‍यक्ष डॉ गणेश देवी, अध्‍यक्ष :भांडारकर प्राच्‍य संशोधन मंदीराचे मानद सचिव डॉ श्रीकांत बहुलकर

No comments:

Post a Comment