Friday, 22 March 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 22/03/2019 चे विशेष कार्यक्रम
.6.40,1.45 वा. 
उत्‍तम शेती –  जनावरांच्‍या खाद्यातील बदल काळजीपूर्वक करावा
स.8.45 वा.
गीर्वाणभारती –   का वार्ता – संस्‍कृत विश्‍वातील घडामोडींवर आधारित भाषण – भावना बाल्‍टे
.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विनय रामदासन – गायन
स.11.00 वा.
महफिल-ए-कव्‍वाली – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – कौटूंबिक हिंसाचार – कायदा काय सांगतो  या विषयी अॅड अर्चना मोरे यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत, पुस्‍तक परिचय – सहभाग – स्‍नेहा अवसरीकर, नीता कुलकर्णी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विजयकुमार संत –सतार वादन
सायं.5.30 वा.
युववाणी – वाचन कट्टा – सहभाग – नेहा संगई, मृणाल दातार, सुमेधा कुलकर्णी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – ख्रीस्‍त गीत – सुनिल सुधाकर जाधव आणि सहकारी
सायं.7.15 वा.
माझे घर माझे शेत – लाईव अर्थात प्रत्‍यक्ष फोन इन कार्यक्रम – शेतकरी बांधवांच्‍या शंकाना    फोन द्वारे दिलेली उत्‍तरे – तज्ञ प्रा. हेमंतकुमार डुंबरे कचो
रा.8.15 वा.
आंतरराष्‍ट्रीयजल दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – थेंब थेंब पेरूया – ले.कृष्‍णा शिंदे, सा.क. संजय बरिदे
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – डॉ सालीम अली की जीवनी पर आधारित रूपक –पंछी ऐसे जाते है

No comments:

Post a Comment