Thursday, 14 March 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 19/03/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – शास्‍त्रीय पद्धतीने जलसंधारणाचे उपाय
स.9.30 वा. व रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – रेवती कामत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – डॉ राधा संगमनेरकर स्‍त्रीरोग तज्ञ – माहिती – बाळाची वाढ 0 ते 9 महिने
सायं.5.30 वा.
युववाणी–स्‍टे ट्यूनड – फ्रेश गप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क. सुमेधा कुलकर्णी
सायं.6.30 वा.
विज्ञान जगत – जी.एम. अर्थात जेनेटीकली मॉडीफार्टड पिकांचे वाण किंवा जनुकील्‍प परीर्वति पिक – प्रा. डॉ चिंतामण बडगुजर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.कृषी हवामान सुचना, 2.यशोगाथा – शेड नेट मध्‍ये काकडी उत्‍पादन घेणारे धनंजय देठे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत
रा.9.30  वा.
एैलतीर पैलतीर – ज्‍येष्‍ठांचे आरोग्‍य विश्‍व – उन्‍हाळ्याच्‍या उम्‍बर उयावरती
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे

No comments:

Post a Comment