Thursday, 14 March 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 18/03/2019 चे विशेष कार्यक्रम
स. 6.50 वा .
नातं निसर्गाशी – मधमाशी एक सामाजिक कीटक – डॉ क.कृ.क्षीरसागर
स.8.45 वा.
परिक्रमा – कोकणातील व्‍यावसायिक रविंद्र भिडे यांची मुलाखत
स.9.30 वा.
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – हृषिकेश बडवे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी– स्‍वसंरक्षण आणि व्‍यायाम शास्‍त्र – कणाद देशमुख याच्‍याशी सुमेधा कुलकर्णी हिनं केलेली बातचीत
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – यशोगाथा – बचत गट या विषयी सुनिता गोरे यांची वहीदा शेख यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे

No comments:

Post a Comment