Thursday, 14 March 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 16/03/2019 चे विशेष कार्यक्रम

स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – मधमाशी एक सामाजिक कीटक – डॉ क.कृ.क्षीरसागर
स.8.45 वा.
कौ‍टूंबिक श्रृतिका – जगणं मस्‍त मजेचं – ले.अभिजित पेंढारकर, सा.क. गौरी लागू
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग - अभिनेता, निर्माता दिग्‍दर्शक महेश कोठारे - सादरकर्ते – संजय भुजबळ
दु..12.00 वा.
स्‍नेहबंध– नाटक – वहाण – ले.अश्‍लेषा महाजन – सा.क. तेजश्री कांबळे
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. प्रसाद कुलकर्णी
दु.2.30 वा.
बालोद्यान– महात्‍मा फुले जागृती मंडळाचे प्राथमिक वि़द्यालय भोसरी पुणे या शाळेच्‍या विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला कार्यक्रम
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत   - पं.भीमसेन जोशी – गायन
सायं.7.30 वा
माझे घर माझे शेत  - सेंद्रीय गोपालन – माहिती – डॉ अजय खानवीलकर
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – कल्‍पना झोकरकर – गायन

No comments:

Post a Comment