Thursday, 14 March 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 15/03/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  - ताण-तणावाचे नियोजन – डॉ संजय वाटवे
.9.30 वा. व रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – धनंजय दैठणकर- संतूर वादन
स.11.00 वा.
महफिल-ए-कव्‍वाली – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – पुस्‍तक परिचय – स्‍नेहा अवसरीकर आणि निता कुलकर्णी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कविता खरवंडीकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – शांताराम बबन किनकर आणि सहकारी
रा.8.15 वा.
जागतिक ग्राहक दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – डिजीटल क्रांती आणि ग्राहकांचे हक्‍क – सा.क. संजय पुनावळेकर
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – नाटक पानी रे पानी – ले. कर्तारसिंह दुग्‍गल

No comments:

Post a Comment