Monday, 11 March 2019



378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 14/03/2019चे विशेष कार्यक्रम

स.6.40 वा. व दु.1.45 वा.
उत्‍तम शेती – जल आणि मृद संधारणाची तयारी
स.8.45 वा.
8 मार्च संपन्‍न झालेल्‍या आंतरराष्‍ट्रीय महिला दिनाच्‍या अनुषंगाने जागतिक आणि भारतीय स्‍त्रीवाद या विषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या समाजशास्‍त्र विभागाच्‍या प्रमुख श्रृती तांबे यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
स.11.35 वा.
सुरेश भट स्‍मृति दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – सा.क. प्रकाश आत्राम
दु.12.00वा.
स्‍नेहबंध– चांगला स्‍पर्श-नकोसा स्‍पर्श या विषयी चर्चा – डॉ शुभदा जठार, सायली सहस्‍त्रबुद्धे आणि गौरी लागू
सायं.6.15 वा.
लोकसंगीत–  संगीत भजन – काशीनाथ दिवेकर आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कामागार महिलांनी आरोग्‍याची घ्‍यायची काळजी – भाषण – डॉ श्रुती वैद्य
रा.7.15  वा.
माझे  घर माझं शेत – 1.ऊसावरील किडींचे व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ किरणकुमार ओंबसे, 2.सुरू ऊसात आंतरमशागतीचे महत्‍व – माहिती – डॉ सुभाष कचरू घोडके
रा.8.15 वा.
दादा कोंडके स्‍मृति दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – आला महाराजा – ले.डॉ मिलिंद दुसाने, सा.क. दीपक केसावलेकर
रा.9.30 वा.
नाटक – शिक्षा – मूळ कथा – रविंद्रनाथ टागोर, रूपांतर – आशा साठे
रा.10.00 वा.
आपली आवड – सा.क. संजय भुजबळ

No comments:

Post a Comment