Monday, 11 March 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 13/03/2019 चे विशेष कार्यक्रम
स.8.45 वा.
मला ही काही सांगायचयं या कार्यक्रमांतर्गत बस कंडक्‍टर गणेश बंडीवडार यांच्‍याशी वैशाली जाधव यांनी केलेली बातचीत
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – कथकनृत्‍यगुरू पंडिता रोहिणी भाटे यांची अरूणा भिडे यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – पत्र-काव्‍य – माधवी पानसरे
सायं.5.30 वा.
युववाणी– खरं सुख – सलोनी बगाडे हिनं सादर केलेला गीतांवर आधारित कार्यक्रम
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी –मराठी सुगम गायन – प्रतिमा हब्‍बु
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत– यशोगाथा – यांत्रिकी करणातून भात शेती करणारे नितीन गायकवाड यांची प्रिया बेल्‍हेकर यांनी घेतलेली मुलाखत
रा.8.15 वा.
कॅलीडीओस्‍कोप – Tracing the evolution of Thumri – सुवर्णा राठोड – वार्ता  
रा.9.30वा.
फोन इन जनसंवाद – परिक्षेला सामोर जाताना – माध्‍यमिक उच्‍च माध्‍यमिक परिक्षा मंडळाचे समुपदेशक सुनीला धनगर यांच्‍याशी बातचीत
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड –सा.क. संजय भुजबळ

No comments:

Post a Comment