Friday, 8 March 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 12/03/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – फुलपाखरांचं जीवनचक्र – डॉ पुरूषोत्‍तम जोशी
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – आरोग्‍य संवाद अंतर्गत त्‍वचा रोग तज्ञ डॉ विनिता जोशी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
दु. 2.30 वा. व रा.10.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत  - रमाकांत परांजपे – व्‍हयोलिनवादन
सायं.6.30 वा.
लोकजागर – कळीला उमलू द्या – संवादात्‍मक कार्यक्रम – ले. निर्मला देशपांडे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.कृषी हवामान सुचना, 2.सेंद्रीय शेतीसाठी आवश्‍यक घटक – माहिती – संतोष सहाने
रा.9.30  वा.
साहित्‍य सौरभ – शंकर कुंडलिक गोपाळे – कविता वाचन
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे

No comments:

Post a Comment