Friday, 8 March 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 11/03/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  शास्‍त्रशुद्धआहार – वैद्य सर्वेश कुलकर्णी
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – 1.अॅड जयश्री नांगरे यांची गौरी लागु यांनी घेतलेली मुलाखत, 2.कथा – गुज – ले. कविता मेहंदळे
दु.2.30 वा. व रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – भिमण्‍णा जाधव – सुंद्रीवादन
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.आपत्‍कालीन परिस्थितीमध्‍ये ऊस पिकाची घ्‍यावयाची काळजी – माहिती डॉ प्रमोद चौधरी, 2.विजय गायकवाड यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत
रा.9.30 वा.
नाटक–‘’  केतकर वहिनी ‘’  या मालिका – ले.उमा कुलकर्णी, संगीत – सचिन इंगळे, सा.कर्त्‍या गौरी लागू
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे

No comments:

Post a Comment