Friday, 8 March 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 10/03/2019 चे विशेष कार्यक्रम

स.6.40 वा.
उत्‍तम शेती – आळिंबी उत्‍पादन
स.7.40 वा.
सुप्रभात – सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग - अभिनेता, निर्माता दिग्‍दर्शक महेश कोठारे - सादरकर्ते – संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –सा.क.  मानसी ठाकूर
स.1.00 वा.
आपली आवड – सा.क. कैलास शिंदे
सायं.5.30 वा.
युववाणी– शब्‍धगंध - सा. क. बागेश्री भिडे, ,2. सायबर सिक्‍युरिटी आणि युवक – या विषयी माहिती – संकलन आणि निवेदन – विराज सवाई
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  -  भेदिक- बाळासाहेब अमृता तांबडे आणि सहकारी 
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – 1.कोक्‍ककांती श्रीनिवासुलू – नागस्‍वरमवादन, 2.विदूषी कालहस्‍ती सी मुनीराजु – डोलू वादन

No comments:

Post a Comment