Monday, 1 April 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 03/04/2019 चे विशेष कार्यक्रम

स.8.45 वा.
CDACच्‍या 32 व्‍या वर्धापन दिनाच्‍या अनुषंघानेटेक कॉनक्‍लेव्‍ह 2019 या विषयी CDACचे महानिदेशक डॉ हेमंत दरबारी आणि वरिष्‍ठ निदेशक महेश कुलकर्णी यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचती
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – पं.कुमार गंधर्व यांची शरदचंद्र चिरमुले यांनी घेतलेली मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.व्‍ही.जी.जोग – व्‍हायोलिनवादन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत– 1.उन्‍हाळी हंगामातील पाणी व्‍यवस्‍थापन – माहिती – वैभव विठ्ठल शिंदे, 2.अवर्षणग्रस्‍त परिस्थितीत उसासाठी पाणी व्‍यवस्‍थापन – माहिती – प्रदीप पुंडलिक शिंदे
रा.8.15 वा.
साप्‍ताहिक अंग्रेजी कार्यक्रम – The bookworm’s club – चर्चा, सहभाग – इलेन कोचन
रा.9.30वा.
सलाम वर्दी – मेजन जनरल विजय चौगुले यांची वीणा भावे यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड –सा.क. प्रसाद कुलकर्णी

No comments:

Post a Comment