Tuesday, 2 April 2019

378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 04/04/2019चे विशेष कार्यक्रम

स.6.40 वा.
उत्‍तम शेती – तापमानानुसार कोंबड्यांच्‍या व्‍यवस्‍थापनात बदल आवश्‍यक
स.8.45 वा.
महाराष्‍ट्र ग्रंथोत्‍तेजक संस्‍था पुणेचे अध्‍यक्ष डॉ गोरक्षनाथ बंडामहाराज देगलूरकर आणि सहकार्यवाह डॉ अविनाश चाफेकर यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
दु.12.00वा.
स्‍नेहबंध– ज्‍येष्‍ठ कथक नृत्‍यांगना मनिषा साठ्ये यांची जयश्री बोकील यांनी घेतलेली मुलाखत
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युन्‍ड् : फ्रेश गप्‍पा - रिफ्रेशिंग गाणी – सा.क. अक्षता पवार
रा.7.15  वा.
माझे  घर माझं शेत – 1.उन्‍हाळी टोमॅटोवरील किड आणि रोग नियंत्रण – मुलाखत – डॉ निलम बांगर, 2.कांदा बीज काढणी आणि प्रकिया – माहिती – अश्विनी बेनके
रा.9.30 वा.
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – 1.तेलगु सुगम गायन – लक्ष्‍मीरंगन, 2.श्री कृष्‍ण परिजाता – मल्‍याळमलोकसंगीत प्रदीप सोमसुंदरम्, 3.पंचवाद्यम् – पी.बी. मुरलीधरन, 4.लोकसंगीत – तिरवर्थीरक्कलीपपट्टू – सुमा सुब्रमण्‍यम पोट्टी

No comments:

Post a Comment