Wednesday, 3 April 2019


378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 05/04/2019 चे विशेष कार्यक्रम
.6.40,1.45 वा. 
उत्‍तम शेती –  जनावरांच्‍या आरोग्‍यासाठी जीवनसत्‍वे
.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – लतेश पिंपळघरे – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – एमपीएससी परीक्षेतून उपजिल्‍हाधिकारी पदावर निवडल्‍या गेलेल्‍या पूजा गायकवाड यांच्‍याशी निकीता पाटील हिनं केलेली बातचीत
रा.9.30 वा.
17 वी लोकसभा निवडणूक प्रक्रिया या विषयी विभागीय आयुक्‍त तथा मतदार नोंदणी निरिक्षक डॉ दिपक म्‍हैसेकर यांच्‍याशी पुणे विभागीय माहिती कार्यालयाच्‍या सहायक संचालक वृषाली पाटील आणि तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत

No comments:

Post a Comment