Friday, 5 April 2019


378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 06/04/2019 चे विशेष कार्यक्रम

स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य  - स्‍वर कौशल्‍य – डॉ सचिन गांधी
स.8.45 वा.
कौ‍टूंबिक श्रृतिका – जगणं मस्‍त मजेचं – ले.अभिजित पेंढारकर, सा.क. गौरी लागू
दु..12.00 वा.
स्‍नेहबंध– गुढीपाडव्‍या निमित्‍त सूत्रबद्ध निवेदनासह गीते – सा.क. गौरी पत्‍की
दु.2.30 वा.
बालोद्यान– जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा, होळकरवाडी यांनी सादर केलेला कार्यक्रम
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – शिवाजी धोंडीभाऊ ठाणगे आणि सहकारी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – मांजरी मेडिको रसनिर्मितीसाठी उपयुक्‍त डॉ रोशनी समर्थ
रा.8.15 वा.
आंतरराष्‍ट्रीय क्रिडा दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – सा.क. शैलेश माळोदे

No comments:

Post a Comment