Friday, 12 April 2019


378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 15/04/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती– पीक सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – सितोपलादी चूर्ण –डॉ शैलेश गुजर
स. 6.50 वा .
नातं निसर्गाशी – नर्मदा – भारतातील प्रचीन नदी – डॉ मधूसूदन ढवळीकर
स.8.45 वा.
परिक्रमा – पाश्‍चात्‍य संगीत संज्ञा कोषाचे संपादक डॉ चैतन्‍य कुंटे यांच्‍या रमा चौबे यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध- 15 महिन्‍यात 50 किल्‍ले सर करणा-या डॉ प्रतिभा सिरीया यांची मुलाखत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत– संगीत भजन – रूद्रामणी शंकर मिठारी आणि सहकारी
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे

No comments:

Post a Comment