Thursday, 11 April 2019


378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 14/04/2019 चे विशेष कार्यक्रम

स.6.40 वा.
उत्‍तम शेती – गाई म्‍हशींच्‍या उत्‍पादन क्षमतेसाठी निरिक्षण
स.6.45 वा.
 आपले आरोग्‍य  -  हिंगाष्‍टकम चूर्ण – डॉ शैलेश गुजर
स.7.25 वा.
सुप्रभात – सा.क. प्रसाद कुलकर्णी
स.8.45 वा.
समन्वित स्‍वरचित्र कार्यक्रम – गीत – ह्दयचक्रधर, संगीत – सुनिल आगरकर, गायक – अनिलकुमार खोब्रागडे, सा.क. प्रकाश अत्राम
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –सा.क.  गौरी पत्‍की
दु..1.00 वा.
आपली आवड – सा.क. कैलास शिंदे
सायं.5.30 वा.
युववाणी– माझं व्‍यासपीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि युवक – यशपाल सोनकांबळे यांचं मनोगत, 2. परकीय भाषा शिक्षणातून करिअर – लेखन आणि निवेदन – सुमेधा कुलकर्णी  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  -  पोवाडा – शा.कल्‍याण काळे आणि सहकारी 
रा.7.15 वा.
किर्तन – सा.क. पंढरीनाथ दुतारे आणि सहकारी
रा.8.15 वा.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्‍त समन्वित कार्यक्रम – सामाजिक क्रांतीचे शिलेदार डॉ बाबासाहेब आंबेडकर -  ले.सुधाकर घोंगडे, सा.क. आशिष सातपुते
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – चित्रा मोडके – गायन

No comments:

Post a Comment