Thursday, 11 April 2019


378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 13/04/2019 चे विशेष कार्यक्रम

स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – नर्मदा – भारतातील प्राचीन नदी – डॉ मधुकर ढवळीकर
स.11.00 वा.
रामनवमी निमित्‍त विशेष संगीत रूपक – आज अयोध्‍या सजली – ले./नि – वंदना मुसळे, महेंद्र पाटणकर, सा.क. श्रीनिवास जरंडीकर
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –सादरकर्ते – संजय भुजबळ
दु..12.00 वा.
स्‍नेहबंध– रामनवमी निमित्‍त मानसी बडवे आणि सहकारी यांचा कार्यक्रम
सायं.5.30 वा.
युववाणी– एव्‍हरेस्‍टवीर आशिष माने याच्‍याशी शर्वरी पर्वते हिनं केलेली बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – दत्‍तात्रय गणपती कळसकर आणि सहकारी
रा.10.15 वा.
रामनवमी निमित्‍त भक्‍तीसंगीताचा विशेष कार्यक्रम – सा.क. उदयेल्‍लूर, कल्‍याण रमणम्

No comments:

Post a Comment