Wednesday, 10 April 2019


378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 12/04/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  -  हिमोग्‍लोबिनची श्रीमंती – डॉ शिरीष पटवर्धन
.9.30 वा.
हातमाग सप्‍ताहा निमित्‍त समन्वित रूपक – पैठणीच्‍या चौकड्यांनों – ले.मृदुला बेळे, सा.कर्त्‍या – गौरी लागू, सहभाग – गणेश हिंगमिरे, शमीरभाई, अनघा घैसास
स.11.00 वा.
महफिल-ए-कव्‍वाली – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
सायं.5.30 वा.
युववाणी – ग्रामीण भागात आणि आदिवासीं मध्‍ये कार्य करणा-या राजू केंद्रे याच्‍याशी रूचिरा पालकार हिनं केलेली बातचीत
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – बाजरीवरील रोगाचं एकात्मिक नियंत्रण – माहिती – डॉ सुनिता वाघमारे, उन्‍हाळ्यातील शेत जमीन व्‍यवस्‍थापन – वैभव विठ्ठल शिंदे कचो
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – सीमा रानडे

No comments:

Post a Comment