Tuesday, 9 April 2019


378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 11/04/2019चे विशेष कार्यक्रम

स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – श्रीमंत व्‍हा आनंदी रहा – डॉ शिरीष पटवर्धन
स.8.45 वा.
महात्‍मा ज्‍योतिबा फुले जयंती निमित्‍त सत्‍यशोधक समाज या विषयी डॉ श्रद्धा कुंभोजकर यांचं भाषण
स.11.35 वा.
महात्‍मा फुले जयंती निमित्‍त समन्वित कार्यक्रम – पैलूंचा पिसारा महात्‍मा फुले – ले.प्रा.उषा पाटील, सा.क. सतीश लोधे
दु.12.00वा.
स्‍नेहबंध– संशोधनात्‍म लेखन करणा-या आणि 11 भारतीय भाषा शिकलेल्‍या मनिषा बाठे यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत–  संगीत भजन – विकास बापुराव दरवडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कामगारातला कलाकार या सदरात संजय कुलकर्णी यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
रा.7.15  वा.
माझे  घर माझं शेत – उन्‍हाळी पिकांवरील रोग नियंत्रण – माहिती – प्रा. चेतना पिंगळे
रा.10.00 वा.
आपली आवड – प्रसाद कुलकर्णी

No comments:

Post a Comment