Monday, 8 April 2019


378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 10/04/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्य   - श्रीमंत आणि आनंदी आहार – डॉ शिरीष पटवर्धन
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – ज्‍येष्‍ठ संगीतकार राम कदम यांची डॉ सुरेश वंजारे यांनी घेतलेली मुलाखत
सायं.5.30 वा.
युववाणी– 1.अनाथ मुलं आणि विधवांसाठी कार्य करणा-या अमित जैन याच्‍याशी बातचीत ,  2.करिअरच्‍या नव्‍या वाट – लेखन/निवेदन – कल्‍याणी वाघमारे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत– भात पिकांतील कमी उत्‍पादकतेची कारण आणि त्‍यावरील उपाय – माहिती – डॉ नरेंद्र काशिद
रा.8.15 वा.
रेल्‍वे सप्‍ताहा निमित्‍त समन्वितकार्यक्रम – सोनकीचं फुल – लू/सा.क. सुदाम बटुळे
रा.9.30वा.
सलाम वर्दी – मेजन जनरल विजय चौगुले यांची वीणा भावे यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड –सा.क. प्रसाद कुलकर्णी

No comments:

Post a Comment