Friday, 5 April 2019


378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 09/04/2019 चे विशेष कार्यक्रम
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य  - स्‍वर कौशल्‍य – डॉ सचिन जोशी
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ताणतणावाचे व्‍यवस्‍थापन या विषयी संदिप दांडेकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
दु. 2.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत  - केदार बोडस – गायन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.कृषी हवामान सूचना, 2.रूडसेट इंन्स्टिट्युट तळेगावचे संचालक जयंत घोंगडे यांची संस्‍थेच्‍या कार्या विषयी वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत
रा.9.30  वा.
साहित्‍य सौरभ – 1.निर्मिती कोल्‍ते यांच्‍या मराठी गझल, 2.शापित ही गजानन लक्ष्‍मीकांत देव लिखित कथा
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे

No comments:

Post a Comment